अ‍ॅपशहर

निरुपयोगी खांब हटवावेत

Maharashtra Times 9 Dec 2016, 11:27 am
नगर : शहर व उपनगरात आता बहुतांश ठिकाणी बीएसएनएलची केबल जमिनीखालून नेण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्यांना खांबाची अवश्यकता नाही. मात्र, पूर्वी यासाठी उभारण्यात आलेले अनेक खांब शहरात उभे असलेले दिसून येतात. रस्त्यावर अडथळा ठरणारे हे खांब काढून घेण्याची गरज आहे. ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी कंपनीकडे साहित्य नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शहरात पडून असलेले साहित्य जमा करून त्याचा योग्य तो वापर केल्यास कंपनीचाही फायदा होईल आणि अडचणही दूर होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम remove useless pillars
निरुपयोगी खांब हटवावेत


- महावीर पोखरणा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज