भिंगारः येथून जाणाऱ्या महामार्गावर झाडाची तुटलेली काटेरी फांदी आल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. याबाबत ‘मटा सिटीझन रिपोर्टर’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर तातडीने महामार्गावर आलेली काटेरी फांदी संबंधित यंत्रणेने हटवली असून येथील वाहतुकीचा अडथळा दूर झाला आहे. - शहाजान शेख
अडथळा ठरणारी फांदी हटवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2020, 5:46 am