शहरातील उद्याने दुरवस्थेत आहेत. या उद्यानांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या उद्यानात नागरिक व लहान मुले येतात. परंतु, येथे आवश्यक सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे या उद्यानांचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने एकदा शहरातील सर्व उद्यानांची पाहणी करावी. येथे काय सोयी सुविधा आवश्यक आहेत, याचा आढावा घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी.
उद्यान नुतनीकरण करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2020, 5:44 am