भिंगारः नगर-पाथर्डी रोडवर असणाऱ्या एमईएस क्वार्टर शेजारील पाइपलाइन लिकेज झाले असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याचा हा अपव्यय टाळण्यासाठी लवकरात लवकर पाइपलाइन दुरुस्त करण्याची गरज आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा. - सागर चाबुकस्वार
पाइपलाइन दुरुस्त करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2018, 2:12 pm