माळीवाडाः येथील बसस्थानकाच्या बाहेर रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या असतात. परंतु मंगळवारी एक मंत्री शहरामध्ये येणार असल्यामुळे येथील सर्व रिक्षा बाजूला काढून हा परिसर मोकळा करण्यात आला होता. यानिमित्ताने एका दिवसासाठी बेशिस्त रिक्षांची समस्या सुटली असली तरी ही परिस्थिती कायम राहण्याची गरज आहे. - दिनेश कुलकर्णी
बसस्थानकाच्या बाहेरील रिक्षा गायब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Feb 2018, 11:49 am