दिल्लीगेटः येथून जवळच असणाऱ्या गणपती मंदिराच्या शेजारून नालेगाव परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेज दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले होते. परंतु या प्रकाराने येथील रस्ता खराब झाला असून त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. - संजोग सुडके
रस्ता झाला खराब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2019, 5:42 am