भिंगारः गेल्या अनेक वर्षांपासून येथील रस्त्याचे काम रखडलेले होते. त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांसह वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. खराब रस्त्यामुळे येथे अपघात सुद्धा होत होते. सहा महिन्यापूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले होते. पहिल्या पावसातच मात्र या रस्त्याला तडे गेले असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी. - अरविंद मुनगेल......
रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2019, 5:43 am