अ‍ॅपशहर

भिस्तबाग रोड नेमकी अडचण काय?

Maharashtra Times 3 May 2017, 7:10 pm
अनेकदा तक्रारी करूनही भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महाल हा रस्ता दुरूस्त केला जात नाही. त्यामुळे हा रस्ता दुरूस्तीसाठी काय अडचण आहे, हेच समजत नाही. या भागातील लोकवस्ती वाढत आहे. शहराशी जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. तरीही महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आपल्याला नागरी सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम road problem
भिस्तबाग रोड नेमकी अडचण काय?


- ओंकार कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज