शहरातील चितळे रोड परिसरात या ठिकाणी साधारण दोन वर्षांपूर्वी ड्रेनेजच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. त्यानंतर या रस्ता दुरुस्तीच्या कामास एवढ्या विलंबाने सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात या रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्षच केले होते.
रस्ता दुरुस्तीस सुरुवात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Aug 2019, 5:42 am