तोफखाना: येथील रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी येत असून पाण्याचे डबके दिवसभर साचलेले असते. या पाण्याची दुर्गंधी येत असल्याने त्याचा इतरांना त्रास होत आहे. तसेच पाण्यामुळे रस्ता खराब होण्याचा धोका असून येथील समस्या लवकरात लवकर सोडण्याची गरज आहे. -अरविंद मुनगेल......
रस्ता खराब होण्याचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2018, 5:36 am