गुलमोहोर रोडः येथील आनंद शाळेजवळील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे. शाळेत जाताना या विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांसोबतच या परिसरातील नागरिकांची येथून प्रवास करताना होणाऱ्या त्रासापासून सुटका होण्यासाठी येथील रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. - संजोग सुडके
रस्ता दुरुस्त करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Sep 2019, 5:42 am