घुमरे गल्लीयेथील रस्ता बऱ्याच दिवसांपासून खराब होता. तो आता दुरूस्त करण्यात आला आहे. पण त्याची जाडी अतिशय कमी आहे. त्यामुळे हा रस्ता आणखी किती दिवस चांगला राहिल, याबाबत शंका आहे. एखाद्या रस्त्याचे काम करताना ते दर्जेदार व टिकाऊ करणे गरजेचे आहे. जेणेकरून रस्ता जास्त काळ व्यवस्थित राहील, व त्यामुळे नागरिकांनीही त्रास होणार नाही. - दिनेश कुलकर्णी
रस्त्याचे काम दर्जेदार हवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2019, 5:42 am