माणिकनगरः या परिसरात खासगी कंपनीच्या मार्फत टेलिफोनचे केबल व पोल टाकण्याचे काम चालू आहे. हे काम चालू असताना कामगार डोक्यात हेल्मेट घालून काम करीत आहेत. या पद्धतीने सुरक्षा प्रत्येक क्षेत्रातील कामगार वर्गाला मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून अपघात रोखण्यासाठी याची मदत होईल.- दिनेश कुलकर्णी
कामगारांची सुरक्षा महत्त्वाची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2020, 5:44 am