अ‍ॅपशहर

सर्जेपुरातील भंगार हटवा

Maharashtra Times 21 Jan 2017, 1:54 pm
नगर : रस्त्यावरील कचरा उचलण्यात येत असला तरी इमारतींच्या बाजूला पडलेले भंगार साहित्य मात्र उचलले जात नाही. सर्जेपुरा भागात महापालिकेने रस्ता स्वच्छ केला, पण तेथेच एका इमारतीच्या भोवती जुन्या भंगारातील दुचाकी गाड्या, अन्य भंगार, जुने टायर रचून ठेवलेले आहेत. हे साहित्य एक तर मनपाच्या स्वच्छता अगर अतिक्रमणविरोधी विभागाने उचलून न्यावे, अन्यथा संबंधितांना ही सफाई करण्यास सांगण्यात यावे. केवळ वरवरच्या स्वच्छतेने संपूर्ण स्वच्छता होणार नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम scrap
सर्जेपुरातील भंगार हटवा


- फईम सय्यद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज