अ‍ॅपशहर

सदोष गतिरोधक

Maharashtra Times 23 Apr 2017, 11:27 am
सावेडी रोडकडून महावीरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक आहेत. मात्र, त्याची रचना सदोष आहे. त्यामुळे याचा उपयोग होण्यापेक्षा त्रासच अधिक होत आहे. दुचाकी वाहने यावरून चालविताना अनेकांना अपघात झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी म्हणून गतिरोधक आवश्यक असले तरी त्यामुळेच अपघात होणार नाहीत, याची काळजी घेण्याची अवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार यामध्ये दुरूस्ती करण्यात यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम speedbreaker issue
सदोष गतिरोधक



- ललीत भळगट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज