गुलमोहोर रोडः या रस्त्यावरील आनंद विद्यालयाच्या समोरील चौकातील पथदिवा जवळपास गेल्या एका महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे या चौकामध्ये अंधाराचे साम्राज्य असते. येथून जाणाऱ्या नागरिकांचा विचार करून तातडीने चौकातील पथदिवा संबंधित विभागाने सुरू करण्याची आवश्यकता आहे. - संजोग सुडके
पथदिवा सुरू करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2019, 5:43 am