अ‍ॅपशहर

मनपा जवळील सिग्नल सुरू करावा

Maharashtra Times 20 Jan 2017, 10:38 am
नगर : जुन्या महापालिका कार्यालयाजवळ खूप दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रक सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र, ते कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत. वाहतूक सुरक्षा सप्ताहातही या गोष्टीकडे कोणाचे लक्ष गेले नाही. या चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या चौकातील सिग्नल कार्यान्वित करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम start the signal near by corporation
मनपा जवळील सिग्नल सुरू करावा


- अतुल सुपेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज