नगरः आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील वाढलेले झाड कापून त्यावरून नवीन वायर ओढण्याचे काम महावितरण कंपनीने सोमवारी पूर्ण केले. पाऊस आणि वादळी वारे सुरू होण्यापूर्वी अशी दुरुस्तीची मान्सूनपूर्व कामे झाल्याने अपघाताची शक्यता कमी होतात. त्यामुळे जीवितहानी होत नाही. शहराच्या सर्वच भागात अशा पद्धतीची मान्सूनपूर्व कामे सुरू करून ती पूर्ण करणे गरजेचे आहे. - दिनेश कुलकर्णी
मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2019, 5:43 am