लालटाकी रोडः या रस्त्यावरील न्यू आर्टस् कॉलेजसमोरील विक्रेते दररोज सकाळी रस्त्यावर पाणी फेकतात. त्यामुळे येथे पाण्याचे डबके साचलेले असते. हे पाणी रस्त्याने जाणाऱ्या इतरांच्या अंगावर उडते. तसेच या प्रकारामुळे रस्ताही खराब होण्याचा धोका आहे. - अरविंद मुनगेल
रस्त्यावर पाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2018, 5:39 am