अ‍ॅपशहर

गोविंदपुरा पथदिवे बंद

Maharashtra Times 11 Jan 2017, 10:43 am
नगर : गोविंदपुरा भागातील काही पथदिवे गेल्या आठ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे या भागात अंधार आहे. काही उपद्रवी मंडळी जाणीवपूर्वक पथदिवे बंद पाडतात. याकडे पोलिस आणि महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. बंद पडलेले दिवे दुरूस्त करण्यात यावेत आणि उपद्रवींचा बंदोबस्त करण्यात यावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम streetlight off
गोविंदपुरा पथदिवे बंद



- सय्यद शफाकत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज