नगरः भुईकोट किल्ल्यासमोरून जाणाऱ्या रस्त्याची बातमी सिटीझन रिपोर्टरमध्ये प्रकाशित झाली होती. त्याची दखल घेत रस्त्यावरील खड्ड्यात मुरूम टाकून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी. जेणेकरून रस्ता लवकर खराब होणार नाही.- शहाजान शेख
रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2018, 5:39 am