अ‍ॅपशहर

बालिकाश्रम पथदिवे सुरू

Maharashtra Times 15 Sep 2016, 1:04 pm
सावेडी : बालिकाश्रम रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यासंबंधीची बातमी सिटीझन रिपोर्टरमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन महापालिकेने या रस्त्यावरील पथदिवे दुरुस्त केले. त्यामुळे गणेशोत्सवात नागरिकांची अडचण दूर झाली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thank you maharashtra times
बालिकाश्रम पथदिवे सुरू



-हेमंत मिरीकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज