नगरः शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून सुरू होणार असून नगरमध्ये त्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या केंद्रावर तसे फलकही लावण्यात आले आहेत. हा उपक्रम गरीब आणि गरजू लोकांसाठी फायदेशीर असून तो व्यवस्थितरित्या चालावा, याची काळजी घेण्याची गरज आहे. - महावीर पोखरणा
उपक्रम व्यवस्थित चालावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2020, 5:45 am