एसटी बसची दुरावस्था पुणे -एसटी महामंडळाच्या अनेक गाड्यांची दुरावस्था झाली आहे. पाथर्डी-नगर मार्गावरील बस क्रमांक ४१७४ या बसमध्ये आम्हाला मिळालेली.35,36 सीट गायब होती. उर्वरित सिटसची प्रचंड दुरावस्था होती. ही एसटी बहुजनांच्या हिताची कशी म्हणायची ?शेख शहाजान फकीर
बहुजन हिताय बहुजन सुखाय चा विसर. ..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2018, 5:30 am