गुलमोहोर रोडः दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे येथून जवळच असणाऱ्या जॉगिंग पार्कजवळ झाडाची फांदी पडली होती. त्यामुळे रस्ता बंद झाला होता. त्यानंतर रस्त्यावर पडलेली मोठी फांदी बाजूला हटवण्यात आली आहे. मात्र, अद्यापही येथे झाडाच्या लहान फांद्या, पालापाचोळा पडला असून त्याचा वाहतुकीला अडथळा होत असून तो उचलण्याची गरज आहे. - संजोग सुडके
फांदी हटवण्यात यावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2019, 5:42 am