नगर शहरामध्ये जेथेजेथे बेकायदेशीर इमारती उभारण्यात आल्या आहेत, त्यासर्व इमारतींवर वाडिया पार्क येथे ज्या पद्धतीने महापालिकेने कारवाई केली, त्याच पद्धतीने कारवाई करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी तर पार्किंगच्या जागेमध्ये दुकाने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावरच वाहनांची पार्किंग करावी लागत असून ज्या इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे, तेथील अतिक्रमण हटवण्याची सर्वात प्रथम कारवाई करण्यात यावी. - डॉ. फईम सय्यद
पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण हटवावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2019, 5:44 am