वाडिया पार्कः येथील मैदानावर पावसामुळे गवत वाढले आहे. त्यामुळे मैदानावर जेथे गवत वाढले नाही, अशा मोकळ्या जागेचा आधार खेळाडूंना खेळण्यासाठी घ्यावा लागत आहे. खेळाडूंचे हित लक्षात घेऊन मैदानावर वाढलेले गवत काढण्याची गरज आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज आहे. - दिनेश कुलकर्णी
मैदानावर वाढले गवत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2019, 5:46 am