नगरः आगडगाव रोडवर असणाऱ्या डोंगरावर अनेक पवनचक्की पाहण्यास मिळतात. पण आता येथील बहुतांश पवनचक्कीवर विविध नावे टाकलेली पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे पवनचक्की विद्रुप दिसू लागली आहे. एखाद्या ठिकाणाला भेट देण्यासाठी गेल्यानंतर तेथील वास्तूवर अशा पद्धतीने नावे टाकणे चुकीचे आहे. हे प्रकार थांबण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. - अबुजर सय्यद......
पवनचक्कीवर टाकतायत नावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Sep 2019, 5:42 am