वसंतटेकडीः याभागातील वीर सावरकर रोडजवळ असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये झाडांची संख्या कमी असल्याने हा परिसर भकास दिसत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाचे या उद्यानाकडे दुर्लक्ष झाले असल्याने उद्यानाला अवकळा आली आहे. या उद्यानामध्ये वृक्षारोपण करून झाडांचे जतन करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. - महावीर पोखरणा.....
वृक्षारोपण करण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2019, 5:41 am