माळीवाडाः या भागामध्ये असणाऱ्या महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळ मंगळवारी सकाळी कचरा गोळा करणाऱ्या नवीन गाड्या उभ्या होत्या. या गाड्यांमुळे निश्चित कचरा संकलनासाठी फायदा होईल. पण शहरातील कचराकुंडीची संख्याही वाढवण्याची गरज आहे. आता महापालिकेने त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. - दिनेश कुलकर्णी
कचराकुंडीची संख्या वाढवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2019, 5:44 am