नागरदेवळेः येथील ग्रामपंचायतीच्या बाहेर नावाचा फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे याभागात नवीन नागरिक आल्यानंतर त्यांना बऱ्याचवेळा ग्रामपंचायत सापडत नाही. तरी येथील ग्रामपंचायतीच्या इमारतीवर फलक लावण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा. - सागर चाबुकस्वार
फलक लावण्यात यावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Nov 2019, 10:48 am