अ‍ॅपशहर

खड्डे दुरुस्ती व्यवस्थित करावी

Maharashtra Times 26 Sep 2016, 12:52 pm
स्टेशन रोडवर बसस्थानक परिसरात ट्रकमध्ये सिमेंट व खडीचे मिश्रण आणून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु हे काम रोलर आणि डांबर यांचा वापर न करता करण्यात येतेय. त्यामुळे या खड्डे बुजविण्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतेय. यावरून महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे दुरुस्तीचा विषय गांभीर्याने न घेता रस्त्याचे महत्त्व कमी करीत असल्याचे दिसून येते. मात्र, नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून खड्डे दुरुस्तीचे काम व्यवस्थित करावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the pits should be properly repaired
खड्डे दुरुस्ती व्यवस्थित करावी


- दिनेश कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज