स्वस्तिक बसस्थानकः या बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर खड्डे पडले होते. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकामध्ये प्रवेश करताना कसरत करावी लागत होती. हे खड्डे बुजवण्यात यावेत, अशी वारंवार मागणी करण्यात येत होती. अखेर हे खड्डे मुरूम टाकून बुजवण्याचे आले असून त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. - दिनेश कुलकर्णी
खड्डे बुजवण्यात आले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2019, 5:44 am