तारकपूरः येथील बसस्थानकाच्या समोर असणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये वीजवाहक तारा या कमी उंचीवर आहेत. त्यातच या तारा धोकादायक पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तारांना स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी येथे योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. - दीपक शिरसाठ
अपघाताची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2020, 5:45 am