जिल्हा रुग्णालयः या रुग्णालयाच्या परिसरातच नाली वाहताना दिसत असून येथे अस्वच्छता दिसत आहे. जिल्हाभरातून येथे नागरिक येत असतात. त्यामुळे येथील समस्या सुटण्याची गरज असून त्यादृष्टीने योग्य त्या उपाययोजना संबंधित यंत्रणेने करण्याची आवश्यकता आहे. - डॉ.फईम सय्यद.....
समस्या सुटण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2020, 5:45 am