चितळे रोडः चितळे रोडवरील अतिक्रमण शनिवारी हटवण्यात आले होते. या रस्त्यावर अतिक्रमणाची समस्या वारंवार निर्माण होते. अतिक्रणामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होते. तरी तत्काळ येथील अतिक्रमणाची समस्या कायमस्वरुपी सोडवण्याची गरज आहे. - संजोग सुडके
अतिक्रमणाची समस्या कायमस्वरुपी सोडवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2019, 5:43 am