नगरः आगडगाव येथील रस्त्याच्या कामाला गती मिळत नसून येथील रस्त्याची रुंदी वाढवण्याचे काम गेल्या काही महिन्यापासून संथगतीने सुरू आहे. गाड्यांची वाहतूक सुलभ व्हावी, यासाठी या रस्त्याचे काम वेगाने होणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या कामाला गती मिळून रस्ता लवकरात लवकर झाल्यास स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांची सोय होईल. - अबुजर सय्यद......
रस्त्याच्या कामाला मिळेना गती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2019, 5:40 am