वाडिया पार्कः वाडिया पार्क समोरील रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवण्याचे काम माती टाकून करण्यात येत होते. पावसामुळे नगर शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून खराब रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्ता डागडुजीचे काम दर्जेदार करणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढील काळात नागरिकांचे हाल होणार नाहीत. - दिनेश कुलकर्णी.....
काम दर्जेदार हवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2019, 5:43 am