माळीवाडा: या भागातील भोपळे गल्लीमध्ये मागील अनेक वर्षांपासून जीर्णावस्थेत उभी असलेली कल्याणभवन इमारत एक महिन्यापूर्वी ढासळली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरीही भविष्यातही धोक्याची शक्यता आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींबाबत संबंधित विभागांनी वेळेची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. - महावीर पोखरणा
वेळीच खबरदारी घ्यावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2020, 5:44 am