अप्पु हत्ती चौकः अप्पु हत्ती चौक ते पत्रकार चौक या मार्गावर मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. मोकाट जनावरांमुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. तसेच या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे शहरातंर्गत रस्त्यावर मोकाट जनावरे येऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. - अरविंद मुनगेल
मोकाट जनावरांचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2019, 5:40 am