अ‍ॅपशहर

सौर उर्जेचा वापर वाढावा

Maharashtra Times 28 Nov 2016, 11:47 am
नगर : डीश टीव्ही आल्यापासून जुने अँटेना जाऊन त्याच्या जागी आलेल्या डीश बहुसंख्य घरांच्या छतावर दिसून येतात. तर काही मोजक्याच घरांच्या छतावर सौर उर्जेचे पॅनल लावलेले दिसते. वीज टंचाईच्या काळात सौर उर्जेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नगरमध्ये वर्षाचे बरेच दिवस हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त असते. या नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून घेतला पाहिजे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम to increase the use of solar energy
सौर उर्जेचा वापर वाढावा


- दिनेश कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज