अ‍ॅपशहर

पार्किंगची समस्या सोडवावी

Maharashtra Times 23 Jan 2017, 12:41 pm
लालटाकी रस्त्यावर अप्पु हत्ती चौकात असणाऱ्या सर्कलभोवती दररोज पार्किंग केली जाते. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत आहे. बऱ्याचवेळा येथे पार्क केलेल्या वाहनांमुळे छोटछोटे अपघात सुद्धा होतात. त्यामुळे येथील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम to solve parking problems
पार्किंगची समस्या सोडवावी



- अरविंद मुनगेल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज