चितळे रोडः या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनांची पार्किंग करण्यासाठी पुरेसी जागा मिळत नसून येथे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ही समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. - प्रदीप पुरोहित......
वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2018, 5:34 am