एमजी रोडः या रस्त्यावर एक रिक्षाचालक आपली गाडी जवळपास दहा ते पंधरा मिनिटे लावून निघून गेला होता. रस्त्यावर लावण्यात आलेल्या या रिक्षाचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. विशेष म्हणजे या रस्त्यावर सातत्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने पार्किंग करण्यात येते. ही समस्या सोडवण्यासाठी येथे वाहतूक शाखेने अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी.- निलेश नेवासकर.....
वाहतुकीला अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 May 2019, 5:40 am