शहरातील रस्त्यांवरुन अवजड वाहतूक सुरू आहे. ही वाहने शहरातून जात असल्याने येथे वाहतूक कोंडी होते. दाळमंडईकडे जाण्यासाठी अवजड वाहनांना पत्रकार चौक ते डीएसपी चौकमार्गे जाता येत असले तरी काही वाहने पत्रकार चौकातून सर्जेपूरा मार्गे जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2018, 5:38 am