अ‍ॅपशहर

शाळांसमोरील कोंडी कायम

Maharashtra Times 19 Feb 2017, 11:50 am
माळीवाडा : शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्यावेळी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने बहुतांश शाळांसमोर कोंडीचा प्रश्न कायम आहे. शाळा सुटण्याच्यावेळी तेथे पोलिस आणि शाळा प्रशासनाने संयुक्तपणे वाहतुकीचे नियंत्रण करण्याची व्यवस्था करावी. कोंडी टाळण्यासाठी त्या काळात मोठी वाहने पर्यायी रस्त्याने वळविता येऊ शकतील. यामुळे संबंधित वाहनचालक आणि विद्यार्थी या दोघांचाही त्रास व वेळ वाचू शकेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic congestion
शाळांसमोरील कोंडी कायम


- प्रणव दिकोंडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज