दिल्लीगेटः दिल्लीगेट भागात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांना सुद्धा त्रास होतो. ही समस्या सुटण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. - संजोग सुडके
वाहतूक कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2020, 5:44 am