लालटाकी रोडः याभागात वाहतूक कोंडी झाली होती. एखादा उत्सव साजरा करताना रस्त्याला अडचण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेण्याची गरज आहे. वाहतूक कोंडी झाल्यास त्याचा त्रास सर्वांनाच होतो. तसेच अशा वेळी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. - अरविंद मुनगेल
वाहतूक कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Aug 2018, 5:39 am