अ‍ॅपशहर

मोहिमेत सातत्य हवे

Maharashtra Times 22 Apr 2017, 1:44 pm
शहरात बेशिस्तपणे उभी केलेली दुचाकी वाहने उचलण्याची मोहीम वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात येते. मात्र, त्यात सातत्य राहत नसल्याचे आढळून येते. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त लागलेली नाही. ही कारवाई करण्यासाठी पूर्वी पोलिसांकडे छोटे वाहन होते. आता नवे वाहन आणले असून ते मोठे असल्याने कारवाईसाठी अरुंद रस्त्यावर गेल्यावर तेथे वाहतुकीचा खोळंबा होतो. कारवाईत सातत्य राहिले पाहिजे आणि कारवाईचा त्रास अन्य वाहनचालकांना होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic issue
मोहिमेत सातत्य हवे



- अरविंद मुनगेल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज