शहरातील दिल्ली गेट ते चौपाटी कारंजा रस्त्यात कायमच वाहतुकीची कोंडी होत असते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अस्ताव्यस्त पार्क केली जात असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे कायमच वाहतूक कोंडी होत असते. यामुळे पायी जाणारे नागरिक व वाहनचालकांना त्रास होत आहे.
दिल्ली गेट भागात वाहतूक कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jul 2018, 5:43 am